Uncategorizedशहर
अमोल बनकर यांच्या उपोषणाची घेतली दखल…. वाळुंज फाटा ते निळूंज फाटा सेवा रस्ता डिव्हायडर टाकून पूर्ण

आळंदी पंढरपूर या राष्ट्रीय पालखी महामार्ग शिवरी तालुका पुरंदर येथील नागरिकांच्या विविध नागरी समस्या व सुरक्षा बाबत तातडीने उपाययोजना व्हावे या मागणीसाठी अपंग विकास संघाचे अध्यक्ष अमोल बनकर यांनी उपोषण केले होते
अमोल बनकर यांनी केलेल्या उपोषणाची दखल घेत एन एच आय अँड टी अँड टी कंपनीने वाळुंज फाटा ते निळूंज फाटा सेवा रस्ता डिव्हायडर टाकून पूर्ण केला आहे.